आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा क्षेञाकरिता कंञाटी मनुष्यबळ पद भरती
▪️विभागाचे नाव - आरोग्य विभाग
▪️कॅटेगरी - महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी
▪️वयोमर्यादा- 18 ते 38
▪️कोण अर्ज करू शकतात - महाराष्ट्रातील उमेदवार
▪️अनुभव - फ्रेशर/ अनुभव असलेले उमेदवार पाञ
▪️Gender eligibility-male / female
▪️अर्ज पध्दत- ऑफलाईन
▪️वेतन- 18,000 ते 20,000
▪️अर्ज फी - खुल्या प्रवर्गातील रू. 150/- राखीव प्रवर्गातील रू. 100/-
▪️भरती- कंञाटी भरती
▪️निवड प्रक्रिया - शैक्षणिक गुणवत्तेनुसार
▪️अर्ज सुरू होण्याची तारीख- 20 एप्रिल 2023
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24/28 एप्रिल 2023 (पदांनुसार)
◾️अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा
🔶️पदाचे नाव
▪️वैधकीय आधिकारी - 32 पदे
▪️स्टाफ नर्स- 32 पदे
▪️Mpw (पुरूष) - 32 पदे
🔷️शैक्षणिक पाञता
▪️वैधकीय आधिकारी - mbbs
▪️स्टाफ नर्स- gnm/ BSc nursing
▪️Mpw (पुरूष) - 12th pass in science + permedical basic training course or sanitary inspection course.
🔶️वेतनश्रेणी
▪️वैधकीय आधिकारी - rs -60,000/- per month
▪️स्टाफ नर्स - Rs- 20,000/- per month
▪️Mpw (पुरूष) - Rs- 18,000/- per month
🔶️Important documents
▪️शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणाञे व गुणिल
▪️जात प्रमाणात
▪️शाळा सोडण्याचा / जन्मतारखेचा दाखला
▪️पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
▪️शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
जाहिरात पाहण्यासाठी pdf पाहा
Comments
Post a Comment