तुम्हाला कमी खर्चात यशस्वी बिझनेस स्टार्ट करायचा आहे व तो बिझनेस वाढवायचा आहे.small business ideas
🔶️ 1) फ्रूट सेलिंग ( फळ विक्री)
या मध्ये तुम्हाला काही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही . तुम्हाला
तुमच्या मार्केट यार्ड मध्ये जायचे आहे. व थिथे
contact काढायचे आहे.कारण जे पण फळ विक्रेत्ये
आहे. ते तुम्हाला एकदम होलसेल मध्ये माल देतील . ते
तुम्हाला सेल करायचा आहे.
उदा. सफरचंद खरेदी- 150रू ( जास्त क्वाटिटी)
विक्र 200 ते 220 रू नफा 40 ते
50 रू किलो आता ते क्वालिटी वर असत.
मिञानो 1 किलो सफरचंद मागे जवळ पास तुम्हाला
40 ते 50 रू मिळताय. तुम्ही दिवस भरात 5 जरी
किलो विकले. तर 250 रू मिळतात सोबत तुम्ही केळी,
अंगूर, चिकू, बोर रिझनेबल फळे असतात ते तरी
चांगला बिझनेस होतो . तुम्ही उपवासाला फळे चांगले
विकू शकतात तुम्ही 1000 ते 2000रू मध्ये सुरू करू
शकतात
🔶️ 2) egg सेलिंग ( अंडी विक्री)
जर तुम्ही जे पोल्ट्री फार्म असतात. त्यांना संपर्क केला
किंवा एखादे अंडे जे होलसेल मध्ये विकतात त्याच्याशी
contacts केला तर हा बिझनेस तुम्ही करू शकतात.
जर तुमच्या कडे काहीच इन्व्हेस्टमेंट नाही . तुम्हला एक
टेबल घेयचा आहे. एक खुर्ची घेयची सुरूवात तुम्ही 5
कॅरेट पासुन करू शकतात एक कॅरेट मध्ये 30 अंडे
येतात तुम्ही तुमच्या शहरा मध्ये जिमच्या बाजुला स्टॉल
टाकला तरी खुप भारी बिझनेस होईल.
🔶️ 3) शेअर मार्केट
अनेकजण हा शब्द ऐकला तरी घाबरतात पण तुम्हला
श्रीमंत होयच आहे तर याशिवाय दुसरा पर्यायच नाही
.तर आजकाल पहिले डिमॅट अकाउंट ओपन करायच
खुप आवघड होत . पहिले डिमॅट अकाउंट ओपन
करण्यासाठी 500-700 रू लागायचे. पण आता पूर्ण
पणे मोफत होते.
ते पण शून्य रूपयात काही कंपन्या
आहेत शून्य रूपयात करून देतात angel broking
तुम्ही अशा ठिकाणी अकाउंट ओपन करू शकतात,
पूर्ण पणे डिजीटल अकाउंट ओपनिंग आहे.तुमच
आधार कार्ड, पॅनकार्ड , बॅकपासबुक, पासपोर्ट 2
फोटो, मोबाईल नंबर टाकून ओपन करू शकता.
Nice
ReplyDelete